6 days ago

खूप कमी माणसं असतात जे बोलण्यापेक्षा काहीतरी करतात तरी ...।गौतम गंभीर ..।।👌👌 .Follow -@marathi_life Follow -@marathi_life .Follow - @marathi_life Follow - @marathi_life .Follow - @marathi_life Follow - @marathi_life . . . . . . . . . . ... . . . . . . .. . . . . . . ....... #memarathiofficial #mumbai #iggram_india #storiesofindia #maharashtra #photographers_of_india #maharashtra_ig #indiatravel_gram #maharashtra_desha #india_clicks #india_gram #iggramming_india #punefoddie #mypixeldiary #indiapictures #itz_mumbai #things2doinmumbai #marathijokes #marathisanskruti #marathimems #marathimeme #maharashtra #maratha #indian #mumbaikar #marathilife #ugaach_words #ugaach #ugach #dubai #abudhabi #mumbai at Maharashtra

851 8
12 days ago

ट्रेकला घरातून आणलेले डब्बे खाण्यात काही वेगळीच मजा असते..😍😘🚩 Credit :- @yash.1312 .Follow -@marathi_life Follow -@marathi_life .Follow - @marathi_life Follow - @marathi_life .Follow - @marathi_life Follow - @marathi_life . . . . . . . . . . ... . . . . . . .. . . . . . . ....... #memarathiofficial #mumbai #iggram_india #storiesofindia #maharashtra #photographers_of_india #maharashtra_ig #indiatravel_gram #maharashtra_desha #india_clicks #india_gram #iggramming_india #punefoddie #mypixeldiary #indiapictures #itz_mumbai #things2doinmumbai #marathijokes #marathisanskruti #marathimems #marathimeme #maharashtra #maratha #indian #mumbaikar #marathilife #ugaach_words #ugaach #ugach #dubai #abudhabi #mumbai at Vasota Fort Jungle Trek

2k 10
22 days ago

प्रजासत्ताक दिनाला भावना कस्तुरीने केलं पुरुष पथकाचं नेतृत्व "लष्करात स्त्री-पुरुष असा भेदभाव नसतो. आपण फक्त एक अधिकारी असतो." स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 144 पुरुषांच्या परेडला लीड करण्याचा मान मिळालेल्या भारतीय लष्करातील लेफ्टनंट भावना कस्तुरी यांचं हे मत आहे. 26 वर्षीय भावना हैदराबादच्या आहेत. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून मास्टर्सपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. शालेय शिक्षणासोबतच भावना यांना नृत्य आणि गायनातही रस होता. त्यांनी शास्त्रीय नृत्यामध्ये डिप्लोमा केला आहे. वयाच्या 23व्या वर्षांपर्यंत सामान्य जीवन जगणाऱ्या या मुलीला कधी वाटलं नव्हतं की असा इतिहास तिच्याकडून लिहिला जाईल. स्वातंत्र्याच्या 71 वर्षांनंतर प्रजासत्ताक दिनाच्या परेडला लीड करण्याचा बहुमान मिळालेल्या पहिल्या महिला ठरलेल्या भानवा आनंदात आहेत. "23 वर्षांनंतर आर्मी कॉर्प्सच्या गटाला परेड करण्याची संधी मिळाली आहे. तसंच मला लीड करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे मला आनंद झाला आहे," भावना सांगतात. .Follow -@marathi_life Follow -@marathi_life .Follow - @marathi_life Follow - @marathi_life .Follow - @marathi_life Follow - @marathi_life . . . . . . . . . . ... . . . . . . .. . . . . . . ....... #memarathiofficial #mumbai #iggram_india #storiesofindia #maharashtra #photographers_of_india #maharashtra_ig #indiatravel_gram #maharashtra_desha #india_clicks #india_gram #iggramming_india #punefoddie #mypixeldiary #indiapictures #itz_mumbai #things2doinmumbai #marathijokes #marathisanskruti #marathimems #marathimeme #maharashtra #maratha #indian #mumbaikar #marathilife #ugaach_words #ugaach #ugach #dubai #abudhabi #mumbai

4k 19
Next »