महाराष्ट्र देशा!! Photos & Videos on Instagram

@maharashtra_desha  ⚫Photography ⚫ Explore ⚫Treks मान मराठी अभिमान मराठी Dm Paid promotions Dm for Collaboration Any suggestion, questions,any help just DM Us

3 days ago

Photos from Last trek at Harishchandragad Successfully completed with lots of unforgettable memories ❤️❤️❤️ Welcome to Maharashtra Desha family Stay tuned for more excited treks and Adventures . . . . . . #maharashtra #mumbai #pune #amazing #click #instagram #instalike #picoftheday #ghat #road #highway #sandhan #valley #harishchandra #killa #kokankada #harishchandragad #water #trekker #marathi #maratha #kalsubai #kalsubaitrek #trekker _______________________________________ Use #maharashtra_desha for features Follow @maharashtra_desha at Harishchandragad Kokan Kada

5k 20
4 days ago

Reposted from @mhaskegayatri - धर्म, जाती, प्रदेशाच्या नावाखाली होणारा वादंग यात सामान्य माणूस भरकटला जात आहे. देशासाठी काही करू पहाणार्‍या युवकांना आत्मबळ मिळवून देण्याच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे. . समाजाला गरज आहे ती “छत्रपती शासन” ची... . साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला प्रताप दाखवला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, स्वत:ची अशी रणनिती राबवून परकीयांपासून रयतेची सुटका केली. मराठी स्वाभिमान बाळगला, दाखवला. पुढे अनेक वर्षांचा काळ लोटला. इंग्रजांचे साम्राज्य भारतात प्रस्थापित झाले, त्यालाही भारतीय सामोरे गेले. देश स्वतंत्र झाला. नागरिक लोकशाहीचे जीवन जगू लागले. याही गोष्टीला अनेक वर्षे झाली आणि आता हक्कासाठी लढण्याची गरज वाटू लागली. भ्रष्टाचार, दहशतवाद यापासून सुटका करून घेण्याची गरज जाणवू लागलेली आहे. सत्ताधारी, विरोधक, नेते मंडळी त्याविरुद्ध आवाज उठवू लागलेली आहेत. आजही काही पक्षांना, संघटनात्मक काम करणार्‍या कार्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची, हिमतीची उदाहरणे द्यावी लागतात.कारण त्यानांही महित आहे.. छत्रपतींनी जे करुन ठेवलयं ते अद्वितीय आहे. . . #maharashtra #mumbai #pune #amazing #click #instagram #instalike #shivjayanti #shivajimaharaj #maharaj #raigad #rajgad #maratha #marathi __________________________________________ Use #maharashtra_desha for features Follow@maharashtra_desha

5k 15
4 days ago

Reposted from @fotobuwa - 🚩19 फेब्रुवारी🚩 🚩🚩सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त येईल एक वक्त जेव्हा होतील सर्व लोक मराठी अस्मितेचे भक्त ... तेव्हा आठवेल सर्वाना शिवराय फ़क्त || सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त || आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त ||🚩🚩 . शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांनला हार्दिक शुभेच्छा #maharashtra #mumbai #pune #amazing #click #instagram #instalike #shivjayanti #shivajimaharaj #maharaj #raigad #rajgad #maratha #marathi #video #majharaja ______________________________________________ Use #maharashtra_desha for features Follow@maharashtra_desha at ।।महाराष्ट्र देशा।।

7k 2k 6
5 days ago

🔅Printed Covers with 💯 Genuinity🔅 🔻Price just ₹199 only. 🔻Pay through COD or Paytm and Online Bank transactions only. 🔻Check Availability of your phone model! 🔻DM us for more info! at Paid Promotions

4k 88
Next »