मराठा Photos & Videos on Instagram

@great_maratha  सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त #शिवराय_असे_शक्तीदाता🚩 #जय_शिवराय🚩 #greatmaratha

23 hours ago

सळसळत्या अंगात सळसळत रक्त काळीज तर फाडुन बघा दिसल शिवबाराजाच फक्त..🙏🏻🙏🏻 जय शिवराय..🚩🚩 . . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @great_maratha पोस्ट आवडली तर लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा

3k 5
2 days ago

हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्रच आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा.... भूतो न भविष्यतो अश्या युगपुरुषाची जयंती.. 'शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात' #शिवजन्मोत्सव शिवजयंती निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा...! . . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @great_maratha पोस्ट आवडली तर लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा

3k 5
2 days ago

सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏻🙏🏻🙏🏻 जय शिवराय 🚩 . . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @great_maratha पोस्ट आवडली तर लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा

4k 3
2 days ago

सूर्यकीरणे गारव्याला होती जाळत शिवनेरीवर भगवाही होता खेळत ,,, येणार्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिवजन्मान पडणार होत पहिल मराठी पाऊल ... मराठ्यांचा प्रत्येक आश्रू जिजाऊंनी साठवला होता , आई भवानीस तेच आश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता ... मंदिर थराराली , शिवनेरीची तोफकडाडली वार्याची कोवळी झुळुक दर्या खोर्यात दरवळली ,,,,,, जिजाऊपोटी मराठ्यांचा राजा अवतरला सांगत मुकी पाखरही किलबीलली .... नगारा वाजला ,शाहिरी साज चढला डंका डोंगरा आड सांगत सुटला , आता सह्याद्रीवर भगवा फडकनार मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकनार .... इतिहासच पहील पान शिवजन्मान लिहिल गेल होत , हिरव्या दगडावर आता भगवे रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत. सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा... !! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !! !!! जय शंभूराजे !! . . ‌. . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @great_maratha पोस्ट आवडली तर लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा at शिवनेरी

4k 15
3 days ago

नारळ फोडलाय आम्ही सह्याद्रिला मोगलांच्या कवट्यांचा रक्ताने रंग बदललाय या मातीचा जरब बसवलाय गनिमांना तळपत्या पातीचा 🚩🚩 . . . . DM for credit ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @great_maratha लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा

5k 7
3 days ago

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हात असणारे 2 मोठे दहशतवादी लष्कराच्या चकमकीत ठार... जय हिंद 🇮🇳‌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 . . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @great_maratha लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा at India

5k 18
4 days ago

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा… जय शिवराय 🚩 . . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @great_maratha लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा at Satara

6k 15
4 days ago

ह्या शिवजयंतीला DJ वगैरे न लावतां नाचगाणी न करता शहीदांसाठी मानवंदना म्हणून देशभक्तीपर गीते वाजवली आणि पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढल्या तर बरं होईल ह्या वेळेला नाचणे अयोग्य तसे ही शिवाजी महाराजांचे विचार हे डोक्यावर नाही तर डोक्यात घेउन चालणे गरजेचे आहे .. जय शिवराय 🚩 . . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @great_maratha लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा at Satara

4k 4
4 days ago

जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳 . . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @great_maratha लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा at Maharashtra

5k 11
5 days ago

सलाम आहे गौतम गंभीरसर ला जेव्हा जेव्हा देशावर संकट आले तेव्हा तेव्हा हा माणूस समोर आला मदतीला ‌.. खरा भारतीय 🇮🇳🇮🇳 . . . ‌. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @great_maratha लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा

5k 19
5 days ago

पाकड्यांना त्यांची औकात दाखवा सैनीकांनो लवकर जय हिंद 🇮🇳 . . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @great_maratha लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा

6k 8
5 days ago

सीआरपीएफचे शहीद जवान नितीन राठोड यांचा त्यादिवशी शेवटचा फोटो भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 . . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #maratha #marathi #maharashtra #jayshivray #shivajimaharaj #sambhajimaharaj #greatmaratha #mumbai #pune #satara #kolhapur #sangli #solapur #akola #nanded #nashik #nagpur #sahyadri #sahyadri_clickers #raje #maharaj ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ DM for Paid Promotions नक्की फॉलाे करा @great_maratha लाईक करा आणि जाेरदार कमेंटस करा at Maharashtra

19k 137
Next »