4 hours ago

कॅन्सरवर मात करण्यासाठी ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे विशेष योगदान. कॅन्सर सारख्या आजारावर मात करत रुग्णांना विशेष सेवा पुरविण्याचे उत्कृष्ट काम साता-यातील शेंद्रे येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या वतीने केले जात आहे, हॉस्पिटलचे चेअरमन उदय देशमुख यांच्या कार्याचे विशेष कौतूक आहे. सोमवारी १८ फेब्रुवारी रोजी शेन्द्रे-खिंडवाडी या जोड रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ पार पडला यावेळी ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या रुग्णसेवांचेही त्यांनी कौतुक केले. शेन्द्रे गावापासुन "ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर" मार्गे महामार्गाला जोडणारा शेन्द्रे- खिंडवाडी या जोड रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत 'ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर' चे चेअरमन उदय देशमुख आणि संचालक डॉ प्रताप राजे महाडिक यांनी केले. याप्रसंगी माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर व सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता राहुल आहिरे, शाखा अभियंता रवीकुमार आंबेकर, कनिष्ठ अभियंता संजय तवले तसेच शेन्द्रे व खिंडवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1k 5
5 hours ago

‪Best of luck to all the students gearing up for the HSC Board Exams today. Believe in yourself and give it your best shot. Happy Exams to you! महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षांसाठी सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा! आत्मविश्वासाने परीक्षा द्या. यश तुमचेच आहे!

2k 3
18 hours ago

2k 6
21 hours ago

पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी प्रमाणे २४ फेब्रुवारी रोजी असणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय. वाढदिवसांचे शुभेच्छा फलक जिल्ह्यात व महाराष्ट्रात कुठेही न लावण्याचे जाहिर आवाहन.

4k 27
1 day ago

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादामहाराज आयुर्वेदिक गार्डन उद्घाटन समारंभ. शुक्रवार दि.२२ फेब्रुवारी २०१९.

3k 5
1 day ago

पुरोगामी महाराष्ट्रासाठी विचारांची प्राणांतिक लढाई लढणारे खंदे विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृतीस अभिवादन!

2k 6
2 days ago

सातारा नगरपालिका, सातारा आयोजित राजधानी शिवजयंती महोत्सव २०१९.

6k 8
2 days ago

सातारा नगरपालिका, सातारा आयोजित राजधानी शिवजयंती महोत्सव २०१९.

8k 20
2 days ago

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन!

7k 21
2 days ago

स्वराज्य स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला. सदैव लोकाभिमुख, सर्वसमावेशक शासन करून उत्तम शासनकर्त्याचे मूर्तिमंत उदाहरण महाराजांनी भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले आहे. आदर्श, सहिष्णू शासनकर्ते म्हणून महाराजांचे चरित्र जगाला कायमच प्रेरणा देत राहील.. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती दिनी त्रिवार अभिवादन.. शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

5k 14
2 days ago

अखिल हिंदुस्थानचे आराध्यदैवत, महान राज्यकर्ते, छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आई जिजाऊंच्या पोटी किल्ले शिवनेरीवर आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना मानाचा मुजरा.

6k 29
3 days ago

श्री.जोतिबा मंदिर, कोल्हापूर.

5k 14
Next »