मराठा Photos & Videos on Instagram

@007maratha  मरण बेहत्तर शिव- शंभू तुमच्या खातर🚩 आपलाच- श्रीकांत निगडे-देशमुख 🙏( 9552622919) वैयक्तिक फोटो साठी पेड प्रमोशन आर्थिक मदत मुक बधीर शाळा यांना 🚩

24 hours ago

शिवजयंती उत्सव समिती पुणे , आयोजित स्वराज्य रथ मिरवणूक यामधील श्रीमंत राजेश्री हांडे देशमुख यांचा स्वराज्य रथ..!. . . #jayshivray #007maratha #jayostute_maharashtra #durg_naad #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram  #maharashtra_maza #huntforspot #westernghats  #mumbai_uncensored #itz_mumbai #indiaclicks #mumbaibizarre #trek  #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial  #indianpictures #maharashtratourism #maharashtra_forts #storiesofindia

3k 6
1 day ago

शिवजयंती उत्सव समिती पुणे , आयोजित स्वराज्य रथ मिरवणूक यामधील श्रीमंत सरदार मल्हारराव तुकोजीराव निगडे- देशमुख यांचा स्वराज्य रथ..! . . #jayshivray #007maratha #jayostute_maharashtra #durg_naad #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram  #maharashtra_maza #huntforspot #westernghats  #mumbai_uncensored #itz_mumbai #indiaclicks #mumbaibizarre #trek  #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial  #indianpictures #maharashtratourism #maharashtra_forts #storiesofindia

6k 13
1 day ago

छत्रपती शिवरायांची जयंती राजधानी दिल्लीमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या सोहळ्याची काही क्षणचित्रे.. . #jayshivray #007maratha #jayostute_maharashtra #durg_naad #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram  #maharashtra_maza #huntforspot #westernghats  #mumbai_uncensored #itz_mumbai #indiaclicks #mumbaibizarre #trek  #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial  #indianpictures #maharashtratourism #maharashtra_forts #storiesofindia

4k 7
2 days ago

शिवनेरीवर आज झुलणाऱ्या त्या पाळण्याने, हिंदोस्तानातील भले-भले तख्तो-ताज हदरवुन सोडले !!. .@shrikant_deshmukh007 ________________________ #follow- @007maratha _________________________ #jayshivray #007maratha #jayostute_maharashtra #durg_naad #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram  #maharashtra_maza #huntforspot #westernghats  #mumbai_uncensored #itz_mumbai #indiaclicks #mumbaibizarre #trek  #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial  #indianpictures #maharashtratourism #maharashtra_forts

2k 11
2 days ago

आपले आजचे अस्तित्व ज्यांच्यामुळे टिकून आहे,त्या शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा __^__ जय जय शिवराय #Follow - @007maratha . #jayshivray #007maratha #jayostute_maharashtra #durg_naad #maharashtra_ig #maharashtra_desha #sahyadri_clickers #insta_maharashtra #maharashtra #streetsofindia #streetsofmaharashtra #india_gram  #maharashtra_maza #huntforspot #westernghats  #mumbai_uncensored #itz_mumbai #indiaclicks #mumbaibizarre #trek  #trekking #incredibleindia #incredibleindiaofficial  #indianpictures #maharashtratourism #maharashtra_forts

2k 18
3 days ago

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भगव्या शुभेच्छा 🚩🚩 शिवजयंती सोहळा 2019 (किल्ले शिवनेरी) @art_by_nikhil_ . #shivjayanti #007maratha #shivajimaharaj #chatrapati #maratha #royal #maharaj #bhagwa #raje #shivaji #shivnerifort #illustration #artist #nikhiladhav #calligraphy #designer #design #illustrator

3k 13
3 days ago

धर्म, जाती, प्रदेशाच्या नावाखाली होणारा वादंग यात सामान्य माणूस भरकटला जात आहे. देशासाठी काही करू पहाणार्‍या युवकांना आत्मबळ मिळवून देण्याच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुन्हा कृतीत आणण्याची गरज आहे. . समाजाला गरज आहे ती “छत्रपती शासन” ची... . साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला प्रताप दाखवला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, स्वत:ची अशी रणनिती राबवून परकीयांपासून रयतेची सुटका केली. मराठी स्वाभिमान बाळगला, दाखवला. पुढे अनेक वर्षांचा काळ लोटला. इंग्रजांचे साम्राज्य भारतात प्रस्थापित झाले, त्यालाही भारतीय सामोरे गेले. देश स्वतंत्र झाला. नागरिक लोकशाहीचे जीवन जगू लागले. याही गोष्टीला अनेक वर्षे झाली आणि आता हक्कासाठी लढण्याची गरज वाटू लागली. भ्रष्टाचार, दहशतवाद यापासून सुटका करून घेण्याची गरज जाणवू लागलेली आहे. सत्ताधारी, विरोधक, नेते मंडळी त्याविरुद्ध आवाज उठवू लागलेली आहेत. आजही काही पक्षांना, संघटनात्मक काम करणार्‍या कार्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची, हिमतीची उदाहरणे द्यावी लागतात.कारण त्यानांही महित आहे.. छत्रपतींनी जे करुन ठेवलयं ते अद्वितीय आहे. . . छत्रपती नावाचा जयघोष जो पूर्वीपासून चालत आलेला आहे, जो आजही सुरू आहे आणि असाच चालत राहील.. . ऐसा राजा होणे नाही... 🙏🏼 ——————————————————————- Follow @mhaskegayatri for more travelgram ——————————————————————- #007maratha #gmphotography #shrimanyogi #shivajimaharaj #martyers #pulwamaattack #shivjayanti #19feb #shivajimaharajhistory #marathaempire #maratha #sahyadri_clickers #jaybhavani🚩 #jayshivaji #chatrapati #chatrapatishivajimaharaj #jayjijau #jayshivray #harharmahadev #shiva #storiesofindia #indiapicures #indian #balshivaji

2k 6
Next »